Luana Andrade Dies: Cosmetic Procedure दरम्यान ब्राझिलियन अभिनेत्रीला 4 ह्रदयविकाराचे झटके, 29 व्या वर्षी निधन; Football Star Neymar ने देखील हळहळला!

Neymar ने सोशल मीडीयात पोस्ट करत Luana Andrade च्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

ब्राझीलची इंन्फ्लुएन्सर आणि नवोदित अभिनेत्री Luana Andrade चा वयाच्या 29 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. Power Couple 6 मधून चर्चेत आलेल्या या अभिनेत्रीचा 7 नोव्हेंबरला मृत्यू झाला आहे. cosmetic procedure दरम्यान तिला 4 कार्डिएअक अरेस्टचे झटके आले त्यामध्ये तिचं निधन झालं आहे. अनेक लोकप्रिय ब्राझिलचे कलाकार ते Brazilian football star Neymar ने देखील Luana Andrade च्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. Luana मैत्रीणीच्या निधनावर तिच्या कुटुंबाचं सांत्वन त्याने केलं आहे.

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now