LosAngeles Firing: लॉस एंजेलिस येथे पोलिस अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या; घटनास्थळी SWAT घटनास्थळी दाखल, तपास सुरु

लॉस एंजेलिसच्या लिंकन हाइट्स परिसरात बुधवारी रात्री तीन एलए पोलिस अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. मिशन अव्हेन्यू येथील नॉर्थ ब्रॉडवेच्या आजूबाजूचा परिसरात संध्याकाळी 6 वाजता हा गोळीबार झाला. दरम्यान, या प्रकारानंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Firing (Photo Credits: Pixabay)

लॉस एंजेलिसच्या लिंकन हाइट्स परिसरात बुधवारी रात्री तीन एलए पोलिस अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. मिशन अव्हेन्यू येथील नॉर्थ ब्रॉडवेच्या आजूबाजूचा परिसरात संध्याकाळी 6 वाजता हा गोळीबार झाला. दरम्यान, या प्रकारानंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शिवाय . घटनास्थळी SWAT तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात परंतू, तणावपूर्ण असल्याने या परिसरात जाण्यापासून स्वत:ला टाळावे असे पोलिसांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement