Prince Edward आता नवे Duke of Edinburgh
Prince Edward आता नवे Duke of Edinburgh असतील अशी घोषणा राजघरणाकडून करण्यात आली आहे.
Prince Edward आता नवे Duke of Edinburgh असतील अशी घोषणा राजघरणाकडून करण्यात आली आहे. दरम्यान ब्रिटनचे राजा प्रिंस चार्ल्स यांनी त्यांना हे पद बहाल केले आहे. प्रिंस एडवर्ट हे प्रिंस चार्ल्स यांचे लहान भाऊ आहेत. आज त्यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त ही घोषणा करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)