Brazil Plane Crash Video: Cuiabá च्या Bom Futuro Airport वर King Air plane चा विचित्र अपघात; टेक ऑफ नंतर क्षणात होत्याचं नव्हतं झालं (Watch Video)

टेक ऑफ नंतर हे विमान एका बाजूला झुकले. त्यानंतर काही अंतर पुढे घासत गेले.

Flight | Twitter

Cuiabá च्या Bom Futuro Airport वर King Air plane चा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी जखमी अवस्थेमध्ये बाहेर पडले आहेत. टेक ऑफ नंतर हे विमान एका बाजूला झुकले. त्यानंतर काही अंतर पुढे घासत गेले. विमानाच्या या गतीमध्येच त्यामध्ये स्फोट झाला. घटनास्थळी दुसर्‍या एका वैमानिकाने आग लागल्याच्या प्रकाराचा व्हिडिओ कैद  केला आहे.

पहा अपघाताचा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement