Khalistani Terrorist Killed: खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाडची पाकिस्तानमध्ये गोळ्या घालून हत्या

Khalistani Terrorist

खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड याची पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. दुचाकीस्वारांनी सोसायटीत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. परमजीत सिंग 33 वर्षांपासून लाहोरमध्ये राहत होते. परमजीत पंजवाड हा पाकिस्तानात वेगळ्या नावाने राहत असे आणि तेथून तो खलिस्तान समर्थक कारवाया करत असे. भारतीय गृह मंत्रालयाने 2020 मध्ये 9 दहशतवाद्यांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये पंजवाडच्या नावाचा समावेश होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement