Kathmandu Airport Plane Crash: काठमांडू विमानतळावरील अपघातामध्ये 15 मृतदेह हाती; Nepal Police ची माहिती

Saurya Airlines चं विमान क्रॅश होऊन झालेल्या अपघातामध्ये 15 मृतदेह हाती आले आहेत.

Nepal Accident | X

आज सकाळी 11 च्या सुमारास काठमांडू कडून पोखराला जाणार्‍या Saurya Airlines चं विमान क्रॅश झालं आहे. या प्रवासी विमानातील 15 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती देण्यात आली आहे. टेकऑफ दरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आले होते पण प्रवासी वाचू शकलेले नाहीत. या विमानात क्रू सह 19 जणं असल्याची माहिती समोर आली होती.

नेपाळ विमान दुर्घटना

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement