Kabul: काबुल विमानतळावरील स्फोटानंतर आता Baron Hotel जवळ आणखी एक स्फोट; अनेक नागरिक ठार झाल्याची भीती

अमेरिकेचा संरक्षण विभाग, पेंटागॉनने सांगितले की, काबूल विमानतळाबाहेर स्फोट झाला आहे

Evacuation at Kabul Airport (Photo Credits: Twitter)

अमेरिकेचा संरक्षण विभाग, पेंटागॉनने सांगितले की, काबूल विमानतळाबाहेर स्फोट झाला आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, गुरुवारी काबूल विमानतळाच्या एबी गेटजवळ मोठा स्फोट झाला व यामध्ये अनेक नागरिक ठार झाले असल्याची शक्यता आहे. आता किर्बी यांनी सांगितले आहे की, एबी गेटपासून थोड्या अंतरावर असलेल्या बॅरन हॉटेलमध्ये किंवा त्याच्या जवळ अजून एक स्फोट झाला आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement