काबुल मध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या सन्मानार्थ अमेरिकेचा झेंडा येत्या 30 ऑगस्ट पर्यंत अर्धवट फडकवला जाणार असल्याची माहिती व्हाइट हाउस मधून देण्यात आली आहे.
Tweet:
The US flag will be flown at half-mast until the evening of August 30 to honour the victims killed in the terrorist attacks in Afghanistan's Kabul: White House pic.twitter.com/Pzf2sj91Im
— ANI (@ANI) August 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)