World's Richest Person: Elon Musk वर मात करत Jeff Bezos ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी अनुक्रमे 11व्या आणि 12व्या स्थानावर आहेत.
ॲमेझॉनचे संस्थापक Jeff Bezos पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी Elon Musk ला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. Bloomberg Billionaires Index, नुसार, बेझोसची सध्याची संपत्ती USD 200 अब्ज इतकी आहे, तर मस्कची संपत्ती USD 198 अब्ज इतकी आहे. या यादी मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी अनुक्रमे 11व्या आणि 12व्या स्थानावर आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement