Nobel Peace Prize 2024: जपानी संस्था Nihon Hidankyo ला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार

Nihon Hidankyo या जपानी संस्थेला अण्वस्त्रांविरुद्धच्या सक्रियतेबद्दल शुक्रवारी शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Nobel For Peace | X

आज नोबेल पुरस्कारांमध्ये शांततेच्या पुरस्काराची घोषणा झाली आहे. नोबेल शांतता पुरस्कार 2024 यंदा जपानी संस्था Nihon Hidankyo ला जाहीर झाला आहे.  हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबॉम्ब हल्ल्यात वाचलेल्या Nihon Hidankyo या जपानी संस्थेला अण्वस्त्रांविरुद्धच्या सक्रियतेबद्दल शुक्रवारी शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif