Japan Megaquake: जपान च्या वेधशाळे कडून 'महाकाय भूकंपाचा' अलर्ट जारी; 8-9 रिश्टल स्केलच्या भूकंपाचा अंदाज वर्तवत नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला

Japan Meteorological Agency कडून मोठ्या भूकंपाचा अंदाज जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा अलर्ट जारी केला आहे.

Earthquake | File Image

जपान मध्ये मागील काही महिन्यात मोठे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काल देखील सुमारे 7 रिश्टल स्केलचा धक्का जाणवल्यानंतर आता भविष्यात मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Japan Meteorological Agency कडून मोठ्या भूकंपाचा अंदाज जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा अलर्ट जारी केला आहे. हा भूकंप 8-9 मॅग्निट्युटचा असू शकतो. नक्की वाचा: Japan Earthquake: जपान पुन्हा भूकंपाने हादरले; 7.1 रिश्टर स्केल तीव्रता, अनेक भागात सुनामीचा इशारा (Video).  

जपान ला महाकाय भूकंपाची शक्यता

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif