Janamashtami 2021: पाकिस्तान मधील Khipro मध्ये जन्माष्टमी दिवशी भगवान श्रीकृष्ण मंदिरात तोडफोड
काही समाजकंटकांनी पाकिस्तानात कृष्णजन्माष्टमीच्या सोहळ्यात धुडघूस घालून मूर्तीची तोडफोड केली आहे.
भारतामध्ये आज कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जात असताना पाकिस्तान मध्ये मात्र Khipro मध्ये जन्माष्टमी दिवशी भगवान श्रीकृष्ण मंदिरात तोडफोड झाली आहे. यावेळी मुर्ती तोडण्यात आली असून भाविकांनाही मारहाण झाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)