Florida News: अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये गोळीबार, तीन जणांचा मृत्यू, त्यानंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

अमेरिकीत मोठी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या गोळीबार मध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडली.

gun shot representative image

Florida News: यूएस (US) येथील फ्लोरिडा येथील जॅक्सनव्हिल भागातील डॉलर जनरल स्टोअरमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. रायफल आणि हँडगनसह सशस्त्र घेवून अज्ञात व्यक्तीने तीन लोकांची हत्या केली. त्यानंतर स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली आहे. असं वृत्त रॉयर्टर्सने प्रसारित केले आहे. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. हल्ले खोराचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement