Italy PM Giorgia Meloni 10 वर्षांच्या संसारानंतर पती Andrea Giambruno पासून विभक्त

जवळपास 10 वर्षे एकत्र असलेल्या Giorgia Meloni-Andrea Giambruno या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे.

Italian Prime Minister Giorgia Meloni (Image Credit: Twitter/@GiorgiaMeloni)

Italy PM Giorgia Meloni 10 वर्षांच्या संसारानंतर पती Andrea Giambruno पासून विभक्त झाल्या आहेत. त्यांनी सोशल मीडीयात पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे. Giorgia Meloni यांचा पती Andrea Giambruno पत्रकार आहे. तो ऑन एअर आणि ऑफ एअर अशा दोन्ही ठिकाणी sexist TV comments केल्याबद्दल टीकेचा सामना करत आहे. जवळपास 10 वर्षे एकत्र असलेल्या या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे. Giambruno माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांच्या वारसांच्या मालकीचे Mediaset मध्ये प्रेझेंटर आहे. त्याच्या महिला सहकर्मचार्‍यासोबत बोलतानाच्या काही क्लिप्स मध्ये त्याने केलेल्या विधानांमुळे तो चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Giorgia Meloni (@giorgiameloni)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now