Israel-Hamas war: फ्रांस इस्राईलच्या पाठीशी; Eiffel Tower ला निळी रोषणाई करत दाखवला सपोर्ट
युके पीएम ऋषि सुनक यांनीही काल त्यांच्या शासकीय निवासस्थानी निळी रोषणाई आणि इस्त्राईलचा झेंडा दाखवत आपला पाठिंबा दर्शवला होता.
Eiffel Tower वर रात्री निळी रोषणाई करत फ्रांसने आपला पाठिंबा दाखवला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून हमास कडून इस्राईल वर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. यामध्ये मृतांचा आकडा आता 1200 च्या आसपास पोहचला आहे. मृतांमध्ये फ्रांस, अमेरिकन लोकांचा समावेश आहे. जगभरातील लोकं आयफेल टॉवर पाहण्यासाठी पॅरिसला येतात. काल पॅरिसच्या नागरिकांनी एकत्र येत इस्त्राईलचं राष्ट्रगीतही गायलं. यावेळी ही रोषणाई खास इस्त्राईलला पाठींबा देण्यासाठी करण्यात आली होती.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement