Vivek Ramaswamy: भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

Vivek Ramaswamy

भारतीय-अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांनी 2024 मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाच्या (US Presidential  Election) उमेदवारीसाठी उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. यासह, रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी निवडणूक लढवणारे ते निक्की हेलीनंतरचे दुसरे भारतीय-अमेरिकन नेते ठरले आहेत.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement