Indian High Commission in London समोर खलिस्तान समर्थनाविरूद्ध तिरंगा फडकवत एकवटले भारतीय;'जय हो' वर थिरकला ब्रिटिश पोलिस (Watch Video)
Friends of India Society International च्या एका सदस्याने Sadiq Khan, Mayor of London, यांच्याकडे ठोस भूमिकेची देखील मागणी केली आहे.
Indian High Commission in London वरील झेंडा उतरवण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी खलिस्तान समर्थकांनी केल्यानंतर आज भारतीय तिरंगा घेऊन त्याच ठिकाणी पोहचले आहे. हातात तिरंगा फडकवत भारत एकसंघ ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तर Friends of India Society International च्या एका सदस्याने Sadiq Khan, Mayor of London, यांच्याकडे ठोस भूमिकेची देखील मागणी केली आहे. यावेळी 'जय हो' गाण्यावर भारतीय थिरकले. त्यांच्या या सेलिब्रेशन मध्ये त्यांनी लंडन पोलिसमॅनला देखील सहभागी करून घेतलं.
पहा ट्वीट
Sadiq Khan, Mayor of London, यांच्याकडे मागणी
जय हो वर थिरकले पोलिस
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement