Independence Day Celebration in London: लंडनच्या हॅरो येथे संतांच्या उपस्थितीत साजरा झाला भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा, पहा व्हिडिओ

आंतरराष्ट्रीय सिद्धाश्रम शक्ती केंद्र - लंडन तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त 500 बाईक आणि 100 कार असलेली रॅलीही काढण्यात आली.

India's National Flag (Photo Credits: Pixabay)

Independence Day Celebration in London: भारतासह जगातील अनेक देशांमध्ये भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. लंडनच्या हॅरो इथेही संतांच्या उपस्थितीत हा दिन साजरा केला गेला. आंतरराष्ट्रीय सिद्धाश्रम शक्ती केंद्र - लंडन तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त 500 बाईक आणि 100 कार असलेली रॅलीही काढण्यात आली. या उत्सवाचा एक व्हिडिओ सोशल मिओदियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Independence Day 2024: पहिला स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला गेला? कशी होती स्वातंत्र्याची पहिली सकाळ)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)