UK Government कडून Travel Advisory मध्ये बदल करत Covishield चा Approved Vaccine मध्ये समावेश; भारतीयांना Quarantine चे नियम राहणार
UK Government कडून Travel Advisory मध्ये बदल करत Covishield चा Approved Vaccine मध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती आता देण्यात आली आहे
UK Government कडून Travel Advisory मध्ये बदल करत Covishield चा Approved Vaccine मध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती आता देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून ब्रिटनच्या भूमिकेवरून देशात अनेक राजकीय नेत्यांनी आवाज उठवत ही वर्णद्वेषी ट्रीटमेंट असल्याचं म्हटलं होतं. पण असे असले तरीही भारतीयांसाठी क्वारंटीनचे नियम कायम राहणार आहेत. इथे वाचा संपूर्ण गाईडलाईन्स.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement