Pakistan: उद्या सकाळी 11.30 वाजता इम्रान खान यांच्या भवितव्याचा होणार निर्णय, नॅशनल असेंबलीत अविश्वास प्रस्तावावर मतदान

नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते आणि पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी दावा केला आहे की रविवारी जेव्हा खालच्या सभागृहात पंतप्रधानांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होईल तेव्हा इम्रान खान यांचा "पराभव" होणार आहे.

Pakistan PM Imran Khan (Photo Credit - File)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावासाठी नॅशनल असेंब्लीचे महत्त्वपूर्ण अधिवेशन उद्या (रविवार) सकाळी 11:30 वाजता होणार आहे. नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते आणि पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी दावा केला आहे की रविवारी जेव्हा खालच्या सभागृहात पंतप्रधानांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होईल तेव्हा इम्रान खान यांचा "पराभव" होणार आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement