Earthquake in Japan: 7.4 रिश्टल स्केलच्या धक्क्याने हादरताना पहा जपान मधील स्थिती काय? (Watch Video)
जपानमध्ये भूकंपानंतर आता वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर आलं आहे.
जग आज सर्वत्र नववर्षाचं सेलिब्रेशन करत असताना जपान मध्ये मात्र भूकंपाच्या धक्क्याने सारे हादरले आहेत. जपानमध्ये आज 7.4 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला असून या घटनेचे काही व्हिडिओ आता सोशल मीडीयात समोर आले आहेत. धक्का इतका मजबूत होता की एका मॉलमध्ये सार्या वस्तू जोरात हलत होत्या. घाबरून नागरिक सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचा प्रयत्न करत होते. Uchinada मध्ये रस्त्यांना तडे गेले आहेत. Japan Earthquake: 7.2 रिश्टल स्केलच्या धक्क्याने हादरला जपान; पश्चिमी समुद्री किनार्यावर धक्के .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)