House Explodes Before Police Search Video: पोलिस सर्च वॉरंट घेऊन आले असता घराजवळ भीषण स्फोट, आर्लिंग्टन येथील घटना

आर्लिंग्टन शहरातील व्हर्जिनिया भागात पोलिस सर्च वॉरंट घेऊन आले. आरोपींच्या घराजवळ पोलिस आले होते, तेव्हा घराचा स्फोट झाला

House explodes

House Explodes Before Police Search Video: अमेरिकेतील आर्लिंग्टन शहरातील व्हर्जिनिया भागात पोलिस सर्च वॉरंट घेऊन आले. आरोपींच्या घराजवळ पोलिस आले होते, तेव्हा घराचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात काही क्षणांतच घर जळून खाक झाले.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement