Hindu-Canadians Alerted: कॅनडाचे खासदार चंद्रा आर्याचे हिंदूफोबियावर वक्तव्य, म्हणाले- हिंदू आणि शीख समुदायांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न

काही लोक कॅनडातील हिंदू आणि शीख समुदायांमध्ये फूट पाडण्यासाठी भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कॅनडाच्या खासदाराने केला आहे.

खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर केलेल्या आरोपानंतर भारत आणि कॅनडातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे खासदार चंद्रा आर्या यांनी वक्तव्य केले आहे, "मी हिंदू-कॅनडियन लोकांना शांत राहण्याचे आवाहन करतो. तुमच्या स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना हिंदूफोबिया. खलिस्तान चळवळीचे नेते हिंदू-कॅनडियन लोकांना प्रतिक्रिया देण्यासाठी आणि कॅनडातील हिंदू आणि शीख समुदायांमध्ये फूट पाडण्यासाठी भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now