Henry Kissinger Dies At 100: अमेरिकेचे माजी विदेशमंत्री हेनरी किसिंजर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन
हेनरी किसिंजर यांचा जन्म 27 मे 1923 मध्ये जर्मनीत झाला होता.
United States Secretary of State हेनरी किसिंजर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी Connecticut मध्ये राहत्या घरीच असताना अखेरचा श्वास घेतला आहे. हेनरी यांची 1971 च्या भारत-पाक युद्धामधील भूमिका विवादास्पद होती. त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणार्या हेनरी यांनी भारतावर दबाव वाढवण्यासाठी चीनच्या सीमेवर सैन्य तैनात करण्याचा सल्ला दिला होता. मात्र चीन ने तो नाकारला होता. नक्की वाचा: Hindu Heritage Month: अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याने 'ऑक्टोबर'ला 'हिंदू वारसा महिना' म्हणून केले घोषित; जाणून घ्या काय आहे खास .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement