German Farmers Protest: जर्मन सरकारविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर्ससह रस्त्यावर उतरत आंदोलन

जर्मनीच्या सर्व 16 राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकरी ट्रॅक्टरच्या ताफ्यासह रस्त्यावर उतरले आहेत. या वेळी आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांशी झटापट करत आपल्या मागण्या मान्य न केल्यास आणखी कठोर भूमिका घेणार असल्याचा इशारा सरकारला दिला आहे.

जर्मनीतील शेतकरी सरकारविरोधात एकवटले (German Farmers Protest) असून ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी संपूर्ण देशभरात आंदोलनं छेडलं आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनपासून अनेक मोठ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांनी रस्ते अडवले आहेत. गेल्या वर्षी 18 डिसेंबरपासून या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement