Georgia Officially Condemns 'Hinduphobia': हिंदू धर्माबाबत दहशतीविरोधात ठराव मंजुर करणारं जॉर्जिया ठरलं पहिलंच अमेरिकन राज्य

Georgia Assembly कडून हिंदू धर्माला जगातील सर्वात जुना धर्म मानून दहशतीविरोधात ठराव मंजुर करण्यात आला आहे.

Hinduphobia | Twitter and Pexels

अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याने हिंदू धर्माबाबत दहशतीविरोधात ठराव मंजुर केला आहे. अमेरिकेतल्या जॉर्जिया या राज्याच्या विधीमंडळानं हिंदूफोबिया मंजूर केला आहे. हिंदू धर्म हा जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्राचीन धर्मांपैकी एक आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.  ठरावानुसार वैद्यकीय, विज्ञान, अध्यात्म आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये अमेरिकन हिंदू समुदायाचे योगदान मान्य करण्यात आले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)