Kuzhenkino मध्ये झालेल्या विमान अपघातातील  मृतदेहांचे  Genetic analysis करण्यात आले आहे. त्याच्या अहवाला मध्ये Wagner Group chief Yevgeny Prigozhin यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. रशियन अधिकार्‍यांनी आज त्याची माहिती दिली आहे. Prigozhin ने  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध  बंडखोरी केली होती. विमान अपघातामुळे Yevgeny Prigozhin विरुद्ध सूड उगवल्याची चर्चा होती पण पुतिन यांनी त्यांना दहाही अपघातग्रस्तांप्रती श्रद्धांजली व्यक्त करत Prigozhin यांचा उल्लेख 'talented businessman' असा केला.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)