Good News: भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांना IMF मध्ये मोठी बढती, जानेवारीत होणार उपव्यवस्थापकीय संचालक
म्हैसूरमध्ये जन्मलेल्या गोपीनाथ या ग्लोबल फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या पहिल्या महिला मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत. IMF मध्ये सामील होण्यापूर्वी त्या हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ (Geeta Gopinath) यांना बढती मिळाल्याचे वृत्त आहे. गीता गोपीनाथ यांना जानेवारीत IMF च्या उपव्यवस्थापकीय संचालक बनवले जाईल. 49 वर्षीय प्रख्यात भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जानेवारी 2019 मध्ये IMF मध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून सामील झाले होत्या. म्हैसूरमध्ये जन्मलेल्या गोपीनाथ या ग्लोबल फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या पहिल्या महिला मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत. IMF मध्ये सामील होण्यापूर्वी त्या हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
IMF Approves USD 1 Billion Loan to Pakistan: सध्याच्या तणावात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर; भारताचा निर्णयाला कडाडून विरोध
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, ताई खात्यावर पैसे आले गंss; किती जमा झाले बघ!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभासाठी जन्मतारखेत बदल, वेगवेगळी आधार कार्ड; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार
Advertisement
Advertisement
Advertisement