Ganpati Bappa Outside India Video: परदेशात मोठ्या जल्लोषात साजरा होतोय गणेशोत्सव (Watch Video)
गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात देशभरात साजरा करत आहे. त्याचबरोबर स्पेन, थायलंड, घाना, जर्मनी आणि यूएसए मध्ये गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे.
Ganpati Bappa Outside India Video: गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात देशभरात साजरा करत आहे. त्याचबरोबर स्पेन, थायलंड, घाना, जर्मनी आणि यूएसए मध्ये गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वांनी गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. भारतीय संस्कृतीचे जतन करत दिमाखात गणेशोत्सव साजरा करत आहे. गणेश मुर्ती पालखीत ठेवून मोठा उस्ताहपुर्ण वातावरण करण्यात आला आहे. गणेशोत्सवात मंडळी पांरपारिक नृत्ये, लोकगीते, नृत्य करताना दिसत आहे. महिलांनी नऊवारी साडी नेसुन फुडगी घालत मोठा जल्लोष करत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement