Moscow News: मॉस्कोमधील शॉपिंग मॉलमध्ये गरम पाण्याचा पाईप फुटला, चार जण ठार आणि 10 जखमी
पश्चिम मॉस्कोमधील एका शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी गरम पाण्याची पाईप फुटल्याने चार जण ठार आणि 10 जखमी झाले,
Moscow News: पश्चिम मॉस्कोमधील एका शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी गरम पाण्याची पाईप फुटल्याने चार जण ठार आणि 10 जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महापौर सर्गेई सोब्यानिन म्हणाले की जखमींपैकी काही भाजले आहेत आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी कार्यरत आहेत. ANI ने या संदर्भात वृत्त प्रसारित केले आहे. जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत. काहींना गंभीर जखमा झाल्या आहेत. गरम पाण्याचा पाईप फुटल्यामुळे काही लोकांना गंभीर भाजले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपाचर चालू आहेत.
Four people were killed and 10 injured after a hot water pipe burst at a shopping mall in western Moscow, reports Reuters
— ANI (@ANI) July 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2023 08:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

