US Presidential Election 2024: माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump पुन्हा उतरणार राष्ट्राध्यक्षपद निवडणूकीच्या रिंगणात
ही त्यांची निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तिसरी वेळ आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) 2024 च्या आगामी निवडणूकीमध्ये उतरणार आहेत. याबाबतची त्यांनी घोषणा केली असून पुन्हा अमेरिकेला वैभवशाली बनवण्यासाठी मी उमेदवारी जाहीर करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मागील निवडणूकीमध्ये जो बायडन विरूद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)