Former President of Pakistan, General Pervez Musharraf Dies: दुबई मध्ये परवेझ मुशरफ यांचे प्रदीर्घ आजारपणात निधन

Former President of Pakistan, General Pervez Musharraf यांचे दुबई मध्ये प्रदीर्घ आजारपणात निधन झाले आहे.

Pervez Musharraf | (Photo Credit - You Tube)

Former President of Pakistan, General Pervez Musharraf  यांचे दुबई मध्ये  प्रदीर्घ आजारपणात निधन झाले आहे. परवेझ मुशर्फ हे पाकिस्तानी लष्कराचे देखील माजी प्रमुख होते. आज वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी तसेच  लाल मशीद मौलवी हत्या प्रकरणात मुशरर्फ यांना फरार घोषित करण्यात आले होते. 2007 मध्ये राज्यघटना निलंबित केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालू होता.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)