Eva Kaili Arrested: भ्रष्टाचार प्रकरणामध्ये European Parliament Vice President अटकेत

FIFA World Cup हा Qatar मध्ये आयोजित करण्याच्या प्रकरणातील हा घोटाळा आहे.

Eva Kaili | Twitter

Belgian police कडून Greek socialist leader आणि European Parliament च्या vice-presidents Eva Kaili यांना अटक केली आहे. Brussels मध्ये भ्रष्टाचार प्रकरणात त्यांनी ही अटक केली असून FIFA World Cup हा Qatar मध्ये आयोजित करण्याच्या प्रकरणातील हा घोटाळा आहे. शुक्रवारी सकाळी याच प्रकरणात अन्य 4 जण देखील अटकेत आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now