Eric Garcetti बनणार US Ambassador to India; US Senate ने दिली मंजुरी

Los Angeles चे माजी महापौर Eric Garcetti आता अमेरिकेतील भारताचे राजदूत बनणार आहेत.

Eric Garcetti | Twitter

Los Angeles चे माजी महापौर Eric Garcetti आता अमेरिकेतील भारताचे राजदूत बनणार आहेत. सिनेट मध्ये त्यांच्यासाठी 52-42 असं मतदान झाल्याने आता त्यांच्यावर मोहोर उमटवण्यात आली आहे. Eric Garcetti हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचे नॉमिनेशन जुलै 2021 पासून यूएस कॉंग्रेस समोर प्रलंबित होते अखेर आता त्यांच्यावर मोहोर उमटली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)