Elon Musk ने सोशल मीडिया कंपनी Twitter ला विकत घेण्यासाठी दिली 41 बिलियन डॉलर्सची ऑफर

एलॉन मस्क (Elon Musk) ने सोशल मीडिया कंपनीच्या बोर्डावर जागा नाकारल्यानंतर काही दिवसांनी ट्विटर (Twitter) सुमारे $41 बिलियनमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली आहे.

Elon Musk (PC - ANI)

एलॉन मस्क (Elon Musk) ने सोशल मीडिया कंपनीच्या बोर्डावर जागा नाकारल्यानंतर काही दिवसांनी ट्विटर (Twitter) सुमारे $41 बिलियनमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली आहे. यासंदर्भात रॉयटर्सने वृत्त दिलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement