Elon Musk यांच्या मुलीने वडिलांविरोधात कोर्टात घेतली धाव, पाहा काय आहे कारण

टेस्लाचे मालक एलॉन मस्क नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. एलॉन मस्क यांच्या ट्रांसजेंडर मुलीने त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. मस्क यांच्या मुलीने आडनाव बदलण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Elon Musk | (Photo Credit - Twitter)

 टेस्लाचे मालक एलॉन मस्क नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. एलॉन मस्क यांच्या ट्रांसजेंडर मुलीने त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. मस्क यांच्या मुलीने आडनाव बदलण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मस्क यांच्या मुलीचं नाव झेवियर अलेक्झांडर मस्क (Xavier Alexander Musk) असे आहे. या संदर्भात एलॉन मस्क आणि त्यांच्या मुलीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement