Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान मध्ये 5.2 रिश्टल स्केलचा भूकंप

अफगाणिस्तान मध्ये 5.2 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे. 3 वाजून 21 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती देण्यात आली आहे.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

अफगाणिस्तान मध्ये 5.2 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे.  3 वाजून 21 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती देण्यात आली आहे. अद्याप या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा भूकंप 188 किमी खोलवर झाला होता, अशी EMSC ने माहिती दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement