Tajikistan Earthquake: ताजिकिस्तानला 5.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपाची माहिती दिली.

Earthquake

आज दुपारी चार वाजता ताजिकिस्तानला (Tajikistan) जोरदार भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.1 एवढी नोंदवली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपाची माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement