Pakistan Earthquake: पाकिस्तानात 4.5 तीव्रतेचा भूकंप, कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही
भूकंपामुळे परिसरात काही वेळ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पहायला मिळाले.
पाकिस्तानमध्ये आज संध्याकाळी 16:13 वाजता रिश्टर स्केलवर 4.5 तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबद्दलची माहिती दिली आहे. दरम्यान या भूकंपात अद्याप तरी कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त प्राप्त झाले नाही. भूकंपामुळे परिसरात काही वेळ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पहायला मिळाले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)