Earthquake in Nepal: नेपाळमध्ये भुकंपाचे धक्के, तीव्रता ५.३
नेपाळमध्ये सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भुकंपापासून जीव वाचवण्यासाठी लोक घरातून पळून जाऊ लागले.
Earthquake in Nepal: नेपाळमध्ये सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भुकंपापासून जीव वाचवण्यासाठी लोक घरातून पळून जाऊ लागले. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, नेपाळ वेळेनुसार रविवारी सकाळी ७.२४ वाजता भूकंप झाला. ज्याची तीव्रता 5.3 मोजली गेली. सध्या तरी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपामुळे लोक भयभीत आणि घाबरलेले आहेत.लोकांच्या मनात भूकंपाची भीती स्पष्टपणे दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement