Earthquake in Taiwan: तैवान पुन्हा हादरले, महिनाभरात दुसरा भुकंप; 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ३ एप्रिल रोजी ७.४ रिश्टर स्केलचा तीव्र भुकंप तैवानमध्ये जाणवला. त्यानंतर आता पुन्हा तैवानमध्ये भुकंप जाणवला आहे.
Earthquake in Taiwan: तैवानची राजधानी तैपेई येथे भुकपाचे धक्के जाणवले. भुकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी होती. महिना भराच्या कालावधीतला हा दुसरा भुकंप आहे.३ एप्रिल रोजी ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप झाला. एएफपी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, 22 एप्रिल 2024 रोजी तैवानची राजधानी तैपेई येथे "मजबूत" भुकंपाचे धक्के जाणवले. (हेही वाचा : Taiwan Earthquake Video: रुग्णालयात नवजात बाळांचा नर्संनी वाचवला जीव, भूकंपाचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement