Syria Earthquake : सीरियाच्या इदलिब प्रांताला भूकंपाचा धक्का

सीरियामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहे.

Earthquake

सीरियाच्या इदलिब प्रांताला गुरुवारी रात्री 5.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. सीरियाच्या राष्ट्रीय भूकंप केंद्राने याबद्दलची माहिती दिली. 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरीयात झालेल्या भूकंपामध्ये 41 हजारा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement