Earthquake: मध्य चिलीच्या किनारपट्टीवर 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप
एनसीएसने दिलेल्या महितीनूसार रात्री 11 वाजता हा भूकंप झाला.
गुरुवारी मध्य चिलीच्या किनारपट्टीवर (Coast of Central Chile) 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने सांगितले. एनसीएसने दिलेल्या महितीनूसार रात्री 11 वाजता हा भूकंप झाला. या भूकंपामुळे झालेल्या कोणत्याही हानीची अद्याप माहिती मिळाली नाही आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Advertisement
Advertisement
Advertisement