Team Donald Trump कडून Twitter ला टक्कर देण्यासाठी GETTR हे नवं सोशल मीडीया प्लॅटफॉर्म लॉन्च
फेसबूक, ट्वीटरला टक्कर देण्यासाठी आता डोनाल्ड ट्र्म्प यांनी आपलं स्वतःचं नवं सोशल मीडीया प्लॅटाफॉर्म लॉन्च केले आहे.
Team Donald Trump कडून Twitter ला तक्कर देण्यासाठी GETTR हे नवं सोशल मीडीया प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)