Disney मध्ये पुन्हा नोकरकपात; तिसर्यांदा 2,500 जणांनी गमावली नोकरी
डिस्ने कडून तिसर्यांदा नोकर कपात करण्यात आली आहे.
जगात कोरोना संकटानंतर आता आर्थिक मंदीने अनेकांवर ताण आला आहे. डिस्ने कडून तिसर्यांदा नोकर कपात करण्यात आली आहे. यामध्ये 2500 जणांनी नोकरी गमावली आहे. डिस्ने पार्क आणि रिसॉर्ट मध्ये अद्याप नोकरकपातीची कुर्हाड पडलेली नाही. यंदाच्या आठवड्यात स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म वरील अनेकांनी नोकरी गमावली आहे. Reliance Jio Mart Layoffs: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या JioMart कडून टाळेबंदी, कंपनीने 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात; एकूण कर्मचारी संख्येच्या 3 टक्के लोकांना कामावरून काढले
SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया करणार 18,000 कर्मचाऱ्यांची भरती; 3,000 असतील प्रोबेशनरी ऑफिसर्स, जाणून घ्या सविस्तर
Cyber Slavery Racket: ऑनलाईन गुन्हेगारीसाठी भारतीय व्यक्तीची म्यानमारला तस्करी; महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून चौघांना अटक
Water Cuts in Pune: पुण्यात सोमवारपासून रोटेशन पद्धतीने पाणीकपात; PMC ने जारी केले क्षेत्रनिहाय वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement