जगात कोरोना संकटानंतर आता आर्थिक मंदीने अनेकांवर ताण आला आहे. डिस्ने कडून तिसर्‍यांदा नोकर कपात करण्यात आली आहे. यामध्ये 2500 जणांनी नोकरी गमावली आहे. डिस्ने पार्क आणि रिसॉर्ट मध्ये अद्याप नोकरकपातीची कुर्‍हाड पडलेली नाही. यंदाच्या आठवड्यात स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म वरील अनेकांनी नोकरी गमावली आहे. Reliance Jio Mart Layoffs: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या JioMart कडून टाळेबंदी, कंपनीने 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)