Disney Layoffs: 'डिस्ने' मध्ये 7 हजार लोकांना कंपनीने दिला नारळ; $5.5 बिलियनची कॉस्ट कटिंग

'डिस्ने' मध्ये 7 हजार लोकांची नोकरकपात केल्याची माहिती कंपनीचे सीईओ Bob Iger यांनी केली आहे.

Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

'डिस्ने' मध्ये 7 हजार लोकांची नोकरकपात केल्याची माहिती कंपनीचे सीईओ Bob Iger यांनी केली आहे. दरम्यान $5.5 बिलियनची कॉस्ट कटिंग करून कंपनीची पुन्हा पुर्नबांधणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement