Desh And Bindaas In Oxford Dictionary: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मध्ये आता 'देश','बिंधास्त' सह 800 शब्दांसाठी भारतीय उच्चारणासाठी Pronunciation Transcriptions उपलब्ध होणार
ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मध्ये आता 'देश','बिंधास्त' सह 800 शब्दांसाठी भारतीय उच्चारणासाठी Pronunciation Transcriptions उपलब्ध होणार आहे.
ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मध्ये आता 'देश','बिंधास्त' सह 800 शब्दांसाठी भारतीय उच्चारणासाठी Pronunciation Transcriptions उपलब्ध होणार आहे. दरम्यान सध्या ब्रिटिश इंग्लिश, अमेरिकन इंग्लिश यासोबतच जगाच्या विविध भागात इंग्रजी स्थानिकांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे स्वीकारली. त्यापैकी भारतीय इंग्रजी ला OED मध्ये समाविष्ट करून घेण्याचं मोठं आव्हान आणि त्याला प्राधान्य देखील होतं पण आता टप्प्याटप्य्याने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती Dr Catherine Sangster, Pronunciations Editor for the OED यांनी दिली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MMRC Clarification: Mumbai Metro 3 स्टेशनच्या नामफलकावर मराठी भाषेचा वापर; एमएमआरसीचे स्पष्टीकरण
Two Woman Beaten up for Speaking English in Dombivali: वाट करून घेण्यासाठी तरुणींनी Excuse Me म्हटलं, तीन तरुणांनी केली त्यांना बेदम मारहाण; डोंबिवलीतील घटना
India's Likely Squad vs England Test Series 2025: इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा; टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या
Daund English Medium School: वर्गातील मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्यासाठी शाळेतील मित्रास 100 रुपयांची सुपारी, दौंड येथे धक्कादायक प्रकार
Advertisement
Advertisement
Advertisement