Old Viral Video: डोंगरावर झोका घेणं पडले महागात; साखली तुटली आणि थेट दरीत कोसळले जोडपे
हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे, याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही.
सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक जोडपे (Couple) डोंगरावर एका भल्यामोठ्या झोक्यावर (Swing) बसले आहेत. हा झोकां डोंगरावर अशा प्रकारे लावण्यात आला आहे की ज्यामुळे झोक्यावर बसलेला व्यक्ती दरीचा संपुर्ण नजारा पाहू शकेल. अशा या झोक्याला जेव्हा एका माणसाने मागून झोका दिला तेव्हा त्या झोक्याची एका साखली तुटली आणि हा झोक्यावरील जोडपे खोल दरीत पडले. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे, याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही.
पहा व्हिडीओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement