Ukraine Russia War: PepsiCo कडून रशिया मध्ये Pepsi-Cola च्या शीतपेयांची निर्मिती, विक्री बंद होणार

रशिया मध्ये कालच मॅकडोनाल्ड कडूनही सारे रेसॉरंट बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Coca Cola | PC: Twitter

PepsiCo कडून रशिया मध्ये  Pepsi-Cola च्या शीतपेयांची निर्मिती, विक्री बंद होणार असल्याची माहिती कंपनी कडून देण्यात आली आहे. रशियाकडून युक्रेन विरूद्ध युद्धाची घोषणा झाल्यानंतर अनेक मोठ्या ब्रॅन्ड्सने युक्रेनला पाठिंबा देत आणि रशियन सरकारचा धिक्कार करत तेथून काढता पाय घेतला आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement